नागपूर : महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, नागपूर, तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत माविमद्वारा स्थापित स्वयंसहाय महिला बचत गटातील महिलाद्वारे उत्पादित वस्तूंची विक्री व प्रदर्शनाचे उदघाटन करताना महिला व बालविकास खात्याच्या मंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड, रोजगार हमी योजनेचे मंत्री डॉ.नितीन राऊत, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा प्रभाताई ओझा
Subscribe to:
Posts (Atom)